लालसा | भाग २

आनंद चहा पित असताना दोघांची नजरानजर होत होती, अलका लाजून दुसरीकडे बघत होती. आनंदची पूर्ण खात्री झाली, आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. त्यान चहा संपवला, अलका जवळ आली, कप घेण्यासाठी तिन हात पुढ केला तसा आनंदन तिचा हात धरला.ति लाजली, थोडी घाबरली म्हणाली “सोडा कोणी बघल, पोर आहेत बाहेर. “

आनंदन कप बाजूला ठेवला, बाहेरचा आदमास घेतला आणि तिच्या हाताला झटका देऊन तिला खाटेवर ओढली. आता आनंद खाटेवर बसलेला होता, अलकाच कमरेपासून वरच शरीर खाटेवर तर पाय खाली लटकत होते. आनंद तिच्यावर ओणवा झाला, तिच्या डोळ्याल बघितलं, तिच्या डोळ्यांत वासना, त्याच्याबद्दलची ओढ, थोडी भिती याचे संमीश्र भाव होते. तिचे ओठ थरथरत होते, छातीवरचे गोळे वेगाने वरखाली होत होते.

आनंद खाली झुकला, तिच्या ओठावर ओठ ठेवले. तिने आवेगाने त्याच्या मानेला हातांचा विळखा घातला आणि त्याचे ओठ घट्ट ओठांवर दाबले. आनंद पहिल्यांदाच स्त्रीला किस करत होता. असे सीन त्याने यापूर्वी फक्त वेबसीरीजमध्ये बघितले होते. तो बेफाम होऊन तिच्या ओठांच रसपान करू लागला. अलका बेभान झाली होती पण लगेचच ती सावरली. तिन पूर्ण ताकतीन त्याला दूर केलं.उठून ती दरवाजा जवळ जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, “तुम्ही जा आता, ते येतील आता आणि पोरं पण आहेत इथ. “आनंद उठून दरवाजाजवळ आला, तिला म्हणाला, “मला आवडली तू बोलायच आहेखूप तुझ्याशी.ती म्हणाली, “बुधवारी या दुपाननंतर. “आनंद बाहेर आला, पल्सरला स्टार्टर मारून घराकड निघाला, अलका धडधडत्या छातीन विचार करत उभी राहिली. तिच मन भूतकाळात गेल.

अलकाच मन भूतकाळात रूंजी घालू लागल. मूळचीच देखणी आणि भरलेल्या शरीराची अलका आठवी नववीत गेल्यापासूनच शाळेतील आणि गावातील मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंद होती. त्यांच्या नजरा तिच्या भरलेल्या देहावरून फिरत होत्या. तिच्याशी बोलण्याचा, लगट करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता. तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेली अलका या सर्वाचा आनंद घेत होती पण तिने कोणालाही स्वतःच्या जवळ येऊ दिले नव्हते.

या सगळ्या रोडरोमीयोंपासून ती दोन हात दूरच राहत होती. तिच्या घराच्या बाजूला दोन घर सोडून एक छोट किराणा दुकान होत. त्या दुकानदाराचा मुलगा शैलेश अलकापेक्षा दोन वर्षानी मोठा होता. लहाणपणापासून जवळ राहत असल्याने अलकाची आणि त्याची ओळख होती. वयात आल्यानंतर देखणा आणि लाघवी स्वभावाचा शैलेश अलकाला आवडू लागला होता.

कधीकधी ती दुकानात सामान आणायला जाई तेव्हा शैलेश दुकानात बसलेला असे. दोघांच्या नजरा आता एकमेकांना सूचक इशारे करू लागल्या. स्मितहास्याची देवाणघेवाण सुरू झाली. घरी असली की अलका सतत दुकानावर नजर ठेवून असायची, शैलेशचे वडिल जेवायला किंवा बाहेर काही कामानिमीत गेले की शैलेश दुकान संभाळायचा. ती संधी साधून अलका दुकानात जाई. दोघे एकमेकांना बघायच सुख घेत. मग हळूच प्रेमपत्रांची सुरवात झाली.

दोघेही गुलाबी स्वप्नात रंगून गेले होते. शैलेश हा आता तारूण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अलकाच्या स्वप्नातला राजकुमार होता. त्याने पाठवलेले प्रेमपत्र परत परत वाचणे, त्या कागदाला ओठांनी चुंबने या सर्व त्या वयाला साजेशा प्रेमलिलांमधे अलका बुडाली होती. या गुलाबी स्वप्नांच्या दुनियेत वावरत असतानाच अलका चांगल्या मार्कांनी दहावी पास झाली. आता कॉलेजमध्ये जाण्याची ओढ तिला लागली होती. शैलेश कॉलेजमध्ये शिकत होताच.

कॉलेजमध्ये गेल्यानंतर बसचा प्रवास, कॉलेजच्या मुलामुलीची तालुक्याच्या ठिकाणी प्रेमलिला करण्याच्या जागा येथे तिला शैलेशला भेटणे सहज शक्य होते. आता तिला शैलेशच्या मीठीत जाण्याची ओढ लागली होती. त्याच्या आठवणीने तिच्या अंगात गोड शिरशिरी येत होती. त्याच रूप आठवल की तिचे निप्पल ताठ होत होते, खाली निकरमधे ओलावा पाझरत होता, ती आता मिलनासाठी आतुर झाली होती.

पण एखादा आघात व्हावा तसा तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. अ‍ॅडमिशनची गडबड चालू असतानाच तिच्या मावशीने तिच्यासाठी स्थळ आणल, तिच्या आईवडिलांनी चारचौघांशी चर्चा करून मुलाला मुलगी बघायला बोलवल. अलकाने आईकडे विरोध बोलून दाखवला पण आईने तिला सांगितले की तुझ्या वडिलांची परिस्थिती नाही तुला पुढे शिकवायची आणि आता चालून स्थळ आलेले आहे तर तुझ्या लग्राच्या जबाबदारीतून मोकळे होणे हेच सगळ्यांसाठी चांगले आहे.

एखादी उमलती कळी पूर्ण उमलणाच्या अगोदरच कोमेजून जावी तशी अलका कोमेजून गेली. सोमनाथ तिला बघायला आला. दिसायला अगदीच सुमार असलेला आणि जेमतेम बारावी शिकलेला सोमनाथ ज्याला सर्वजण सोमा म्हणत असत तो अलकाच रूप पाहून हरखला नसता तरच नवल. सगळे सोपस्कार पार पडले. मावशीने स्थळ आणल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत घरापुढेच साधेपणाने अलकाचा सोमाशी विवाह झाला.

शैलेश फक्त बघण्याशिवाय काहीच करू शकला नाही कारण हे सर्व इतके अचानक घडून गेले की काय करायचे हे ठरवेपर्यंत अलकाचे लग्न झालेले होते. लग्न करून अलका सोमनाथ बरोबर एमआडीसीत एका खोलीत रहायला आली. सोमनाथ कोणत्या तरी कंपनीत मजूर म्हणून काम करत होता. तो दिवसभर काम करून रात्री परत यायचा. जेवणं झाल की अलकाला जवळ घ्यायचा.

तिची पण वासना उफाळून येत होती. पुरूष म्हणून सोमा धडधाकट होता पण त्याचा संभोग स्वतःच्या तृप्तीपुरता होता. इच्छा झाली की बायकोला जवळ घ्यायच, थोडी झोंबाझोंबी करायची, साडी परकर वर करून बायकोची आणि स्वतःची चड्डी काढायची आणि गरम सोठ्या बायकोच्या योनित घालून तिला हेपलायची, पाणी गळाल की बाजूला होऊन झोपी जायच. परत रात्री कधी इच्छा झाली की परत हाच उपक्रम. त्यात श्रृंगार नव्हता, प्रेम नव्हंत.

जनावर जस स्वतःची भूक भागवून मादीवरून उतरून जात तस तो करायचा. लवकरच अलका गरोदर राहिली आणि एक मुलगा झाला. नंतर काही दिवसांनी सोमा काम करत असलेली कंपनी बंद पडली आणि सोमान गावाची वाट धरली. गावात त्याला जमीन अगदी थोडीशीच होती. मग तो शंकर अण्णांकडे सालगडी म्हणून राहिला. सालगड्याने शेतातील खोलीतच रहायचे हा शंकर अण्णांचा शिरस्ता होता त्याप्रमाणे सोमा त्यांच्या शेतातच रहायला आला. तिथच दुसरा मुलगा झाला.

आता अलकाही पोर संभाळून मालकाच्याच शेतात काही काम लागल तर करायची. तस आता म्हटल तर खाऊन पिऊन दोघे सुखात होते. पण कधीकधी अलकाला जुन्या आठवणी व्याकुळ करायच्या, आपल रूप, आपली बुद्धी यामानाने आपण खूप शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जायला पाहिजे होत किंवा आपल्या रूपाच्या मानाने आपल्याला जोडीदार तरी देखणा, चांगला नोकरीवाला मिळायला पाहिजे होता अस तिला वाटायच आणि मग सगळ्याचीच चीड यायची तिला.

मालकाच्या मुलाला म्हणजे आनंदला तिने यापूर्वी दुरून ओझारत बघितलेल होत. आनंद तसा पण फारसा कधी शेतावर येत नव्हता. पण रात्री जेव्हा अलका लघवीला उठली आणि तिने खाटेवर झोपलेल्या आनंदला बघितल तेव्हा तिच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच ते तरणबांड देखण रूप पाहताच तिला शैलेशची आठवण झाली. मन सैरभैर झाल.

लघवीला जाऊन आल्यावर ती मुद्दामच सगळ्यांना वळसा घालून खाटेजवळून स्वतःच्या बिछान्यावर आली कारण तिला आनंदाला निट बघायच होत. तिने अगदी जवळ जाऊन आनंदचे निरीक्षण केले. त्याला पाहताच ती भूतकाळात गेली. खरतर असाच देखणा, राजबींडा जोडीदार नवरा म्हणून मिळाला असता तर? असा विचार तिच्या मनात डोकवून गेला.

इकडे अलकाच्या शरीराच्या ओठांच्या स्पर्शाने पुलकीत झालेला आनंद घरी आला. खरतर अलकाच्या मादक शरीराचा गंध उतरू नये म्हणून त्याला आंघोळ करायची नव्हती पण आईने दटावल्यावर त्याने आंघोळ केली. अलकाने बुधवारी दुपारी या असे का म्हटले असेल? बुधवारी काय आहे? तिच्या मनात नक्की काय आहे? परत शेतात जाऊन तिला भेटावे का? त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले. पण उगाच कोणाला संशय नको म्हणून त्याने शेतात जाणे टाळले.

इकडे अलका दिवसभर आनंचाच विचार करत होती. त्याने केलेल्या ओठांच्या रसपानाचे शहारे अजून तिला रोमांचीत करत होते. त्याच्या शरीराचा गंध तिच्या नाकात दिवसभर घुमत होता. शेवटी रात्र झाली. जेवणं करून सोमा खाटेवर झोपला, अलकान खाली मुलांना झोपी लावल. तिला झोप येत नव्हती. सतत आनंदचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. थोड्या वेळाने सोमा खाली आला, तिच्या शेजारी झोपला. तिला जवळ ओढली. अलकाची वासना आज उफाळून आली होती. जाताना आनंद तिला किस करून गेला तेव्हापासूनच तिची योनी पाणी सोडत होती. सोमान नेहमीप्रमाणे तिला थोडी वरवर रगडली, मग सरळ केली आणि स्वतःची विजार सोडली, तिचा साडी परकर वर केला. अलकान दोन्ही पाय दुमडले, गांड थोडी वर करून चड्डी खाली सरकवली, सोमान तिच्या पायातून ती काढून बाजूला टाकली.

लालसा | भाग १३

नंतर दिवसभर चहापाणी, जेवण, गप्पाटप्पा चाबल्या पण आनंदच मन स्थीर नव्हतं त्याच सगळं लक्ष शिल्पावर लागल होत. चहा घेताना,जेवताना, गप्पा मारताना तो सतत इतरांची नजर चूकवून शिल्यालान्याहाळत होता. शिल्पाला ते जाणवले पणतिने तिच्या वागण्या बोलण्यात कसलाही बदल केला नाही आनंदला...

लालसा | भाग १२

साडीचा पदर अंगभर घेत तिन उघडी छाती झाकली, चालत ती खोलीजवळ गेली, मागच्या खिडकीतून डोकवून आपल्या पिल्लांवर एक नजर मारली. ती अजाण बालक आपण आईच्या कुशीत आहोत अस समजून निद्रा देवीच्या आधीन झालेली होती. तिच समाधान झाल्यावर ती सावध पावलांनी खोलीच्या पुढच्या भागात आली,...

लालसा | भाग ११

दुसर्या दिवशी सकाळी आनंद खुशीतच उठला. आज बर्‍याच दिवसांनी त्याला त्याची पहिली प्रेयसी अलका उपभोगायला भेटणार होती. आनंद आता खरतर निगरगट्ट झाला होता. त्याला प्रेम वैगेरे भावना काहीच वाटत नव्हत्या. आता त्याला फक्त आवडती स्त्री उपभोगायला पाहिजे होती. त्यान सकाळीच उठून...

लालसा | भाग १०

रविवारी सकाळी तो शेतात जाऊन आला पण अलकाच्या नजरेतले व्याकूळ भाव सोडून दुसरं काहीच हाती लागल नाही. त्याची चीडचीड झाली, यौवनाने मुसमुसलेली अलका सर्वस्व त्याच्यावर उधळायला एका पायावर तयार होती पण तिच्या नवर्‍याची बेडी तिच्या पायात घट्ट होती आणि ती बेडी तोडण आनंदला शक्य...

लालसा | भाग ९

शोभाला आनंदच्या सटॅमीनाच कौतुक वाटल. तो योनिचे पदर ओढत असताना ती दोनदा फळली होती. आता एकदा फळल्यावर दुसर्‍यांदा तिन आनंदला गच्च धरल. आता तिला | त्याच पण पाणी काढायच होत. तिन खालून नेट लावल. तिच्या खालून आदळणार्‍या धक्क्यावरून आनंदला ते जाणवल. त्यान पण गाडी सुसाट...

लालसा | भाग ८

आनंदला म्हणाली "तु तसल काही मनातून काढून टाक, मी मोठी आहे तुझ्यापेक्षा नवरा आहे मला, मुल आहेत, हे बरोबर नाही. " तिच्या बोलण्यातली चलबिचल पाहून किल्ला ढासळतोय हे आनंदच्या लक्षात आल. तो पुढे सरसावला म्हणाला "लहान मोठ काही नाही, तुझा नवरा जेवढा तुझ्यापेक्षा मोठा आहे...

लालसा | भाग ७

इकड अलकाला झोप येत नव्हती, तिच मन जडल होत आनंदवर. आपण  त्याच्यासाठी काही करू शकत नाही याची खंत मनात होती, त्यान जो उपभोग घेतला होता तो आठवला तरी तिच्या अंगावर रोमांच फुलत होता. विचाराच्या तंद्रीत असतनाच सोमा जवळ येऊन झोपला, त्यान तिला जवळ ओढली. तिची पाठ रगडू...

लालसा | भाग ६

कैरीपेक्षा आंबा गोड असतो अस का म्हणतात हे त्याला अलकाला झवल्यावर चांगलच समजल होत. हल्ली पोर मुली सोडून लग्न झालेल्या बायकांच्या जास्त मागे लागतात याच | उत्तर मिळाल होत. अलका आपल्याला आवडते, आपल मनापासून तिच्यावर प्रेम बसलय हे ठीक आहे पण आपण तिच्याशी लग्न करू शकत नाही...

लालसा | भाग ५

आता तो पूर्ण नग्न तिला मागून भिडला, काखेतून हात घालून त्यान तिच्या वरच्या स्तनाचा ताबा घेतला. खालचा स्तन पोराच्या तोंडात होता. त्याचा सोट्या तिच्या गांडीतल्या फटीत रगडू लागला. तिच्या मांसल गांडीचा स्पर्श होताच त्याचा सोट्या टरारून फुगला. अलकाला त्याची जाणीव झाली. तीची...

लालसा | भाग ४

आनंद मन लावून तिचे स्तन चोखत होता, अलका स्तन पिळून पिळून त्याला दूध पाजत होती. एका स्तनातल दूध संपताच तिन तो त्याच्या तोंडातून काढून दुसरा त्याच्या तोंड कॉवला. आनंद तन्मयतेने तिचे दूध पित होता. पहिल्याच संभोगाच्या वेळी गरतीचे दूध प्यायला मिळणे ही सुद्धा मोठ्या...

लालसा | भाग ३

अलका दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून मांड्या फाकवून त्याचा सोट्या आत घ्यायला तयार झाली, तिची आजची चपळाई आणि उत्साह पाहून सोमाला नवल वाटल. त्यान त्याचा जाडजूड सोट्या तिच्या केसाळ फुगीर योनिवर टेकवला आणि एका झटक्यात आत लोटला. आता दोघे तयार झाले. सोमान तिच्या खांद्यांना घट्ट...

लालसा

लेखक संजय पाटील रात्रीचे दोन अडीच वाजले असतील, शंकर अण्णाचा एकवीस वर्षाचा आनंद आणि त्यांचा सालगडी सोमा बारं शेजार्‍याला देऊन शेतातल्या खोलीच्या दिशेन निघाले. पाटाच पाणी उसाला भरून झाल होत. तस नेहमी सोमा एकटच भरण काढायचा पण आताशा गावात बिबठ्याची भूमका उठली होती. याच्या...

error: नका ना दाजी असं छळू!!