भाड्याचे घर | भाग २

शेवटी एकदाच घर लावून झालं होतं… आणि कामगारांना बिदागी देऊन उत्तमने त्यांना निरोप दिला. म्हणता म्हणता रात्र झाली होती… आता मस्तपैकी फ्रेश होऊन जेवणाची तयारी करायला दोघी लागल्या आणि दुसर्या दिवशी उरलेलं किरकोळ काम करणार होत्या… तो दिवस संपून दुसरा दिवस उजाडला… अन उत्तम आज शाळेत हजर व्हायला निघाला होता… गीतांजली ने डबा बनवून दिला अन उत्तम निघाला… पहिल्याच दिवशी सर्व स्टाफ ने सुंदर अस स्वागत केलं अन मुख्याध्यापक यांनी उत्तमला वर्गाची जबाबदारी दिली… आठवीचा वर्गाचे वर्गशिक्षक म्हणून त्याची नेमणूक झाली होती… उत्तम आठवीच्या वर्गात गेला अन मुलांचा ठाव घेतला… काही टारगट तर काही शांत तर काही मध्यम अशी सगळीकडे असतात तशी मुलं त्याही ठिकाणी होती… उत्तम तसा कडक शिस्तीचा होता त्यामुळे टारगट मुलांना कसं वठणीवर आणायचे त्याला माहित होतं… तशी पूर्वी शाळा दहावी पर्यंत होती पण अलीकडेच शाळेला ज्युनियर कॉलेजच्या वर्गांची मान्यता मिळाल्याने अकरावी, बारावी सुद्धा वर्ग होते… तसा उत्तमचा संबंध फक्त दहावी पर्यन्तच होता… एकंदरीत उत्तमने फारच लवकर समजून घेऊन मुख्याध्यापक सरांची मर्जी प्राप्त केली होती… शाळा आणि कॉलेज मध्ये मिळून दहा पंधरा शिक्षक होते त्यात पाच महिला शिक्षक होत्या… शिपाई आणि क्लार्क धरून एकूण पंचवीस जणांचा स्टाफ होता… तशी संस्था नावाजलेली होती अन प्रगती देखील छान होती… एकंदरीत उत्तमच्या प्रतिभेला चांगला वाव या प्रशालेत मिळणार होता… तसा उत्तम पहिल्यापासूनच मितभाषी, संयमी आणि कुटुंबवत्सल होता… आई वडील, थोरा मोठ्यांचा मान राखणारा होता…

इकडे गीतांजली आणि अपर्णा मात्र नवीन ठिकाण असल्याने तशा बुजून राहायच्या… जास्त घराबाहेर पडायच्या नाहीत. परंतु पाण्यासाठी तरी त्यांना घरमालकाच्या विहिरीवर जावं लागायचं… मालक तिथला मोठी हस्ती होता… त्याला दोन मुलगे होते अगदी तरुण वयाचे आणि मालक अंदाजे पंचावन्न वयाचा असावा… त्याच घर एका मोठ्या हवेली प्रमाणे होत… जमीन जुमला देखील भरपूर होता… अगदी गावच्या पाटील प्रमाणे त्याचा रुबाब होता… भरदार मिशा असल्याने त्याचे व्यक्तिमत्व तसेच भारदार होत… आवाज देखील करारी होता…नाव सुद्धा ऐटबाज म्हणजेच रंगराव अस होत… नावाप्रमाणेच शौकीन असावा म्हणूनच की काय त्याने शिकारीचा छंद ही जोपासला होता… त्याची दोन्ही मुलं तशी त्याच्याच वळणावर होती… एकाचे नाव होते दुर्लभ आणि दुसर्याचे होते अर्णव…

या रंगरावाची एक छोटी बहीण याच गावात प्रेमविवाह करून स्थायिक झाली होती… त्यावेळी खुप मोठं रणकंदन झालं होतं… अगदी हाणामारी पर्यन्त गेलं होतं परंतु कालांतराने सगळं नीट होऊन रंगरावाच्या शिफारशीनेच याच प्रशालेमध्ये तिला शिक्षिका म्हणून नोकरी लागली होती… ती तशी बोल्ड स्वभावाची होती अन ठळक मेकअप करून भडक कपड्यांची तिची आवड होती… तिचे नाव होतं अस्मिता…अस्मिता मराठी विषय शिकवायची, गाण्याची तिला फार आवड होती अन कवितांना सुंदर चाली लावून त्या विद्यार्थ्यांना शिकवायच्या…

रंगरावाचा तसा आपल्या धाकट्या बहिणीवर खूप जीव होता… प्रत्येक व्यक्तीचा एक हळवा कोपरा असतो तसा त्याचा त्याची बहीण अस्मिता होती… अस्मिता आणि रंगराव मध्ये वयात तसा फार फरक होता… रंगराव पन्नाशी पार तर अस्मिता चाळीशीत होती… आणि दिसायलाही सुंदर होती पण रंगराव ची बहीण असल्याने जरा सर्व दबकूनच असायचे… उगाच नसती आफत नको म्हणून कुणी तिच्या फंदात पडायचं नाही… आणि शाळेत राजाराम शिपाई हा पक्का रंगरावाचा खबरी होता… गावातील आणि शाळेतील बातम्या बरोबर तो रंगरावाला पोचवायचा… एके दिवशी उत्तम ऑफ पिरियडला शाळेच्या संगीत खोली मध्ये हार्मोनियम वाजवत बसला होता…

त्याचवेळी अस्मिताने उत्तमला हार्मोनियम वाजवताना पाहिलं अन ती आत आली. अन म्हणाली, वा खूप छान वाजवता तुम्ही… ही कला तुमच्यात आहे माहीत नव्हतं,. तसा उत्तम कावरा झाला. बुजर्या स्वभावाचा असल्याने तो जास्त बोलत नव्हता तरी तो म्हणाला, नाही म्हटलं मला लेक्चर नव्हतं म्हणून जरा इकडे आलो… तशी अस्मिता म्हणाली, खूप छान वाजवता तुम्ही… तुम्हाला हरकत नसेल तर माझ्या कवितांना चाल देऊन सुरात बसवा ना… आणि हार्मोनियम मुळे मुलं सुद्धा सुरात म्हणतील… तसा उत्तम म्हणाला, अहो एवढं कुठे मला येत… तशी अस्मिता म्हणाली, अहो काय नाही मी ऐकलंय खुप छान वाजवता तुम्ही… चला वाजवा बघू… अन अस्मिताने जणू उत्तमला बळेच वाजवायला लावलं… कविता म्हणताना अस्मिता तशी उत्तमला खेटून उभी राहिली होती… उत्तम मात्र आपलं अंग चोरत होता आणि त्यांची ही संगीत साधना राजाराम शिपायाने पाहिली…

राजाराम शिपाई गपचूप पाहून तिथून निघून गेला… आणि नंतर सवडीने उत्तम एकटा मिळाल्यावर त्याने विचारलं, ”काय उत्तम सर बसली का कविता… म्हणजे चाल बसली का…? राजारामच्या खोचक बोलण्याने उत्तम सावध झाला… म्हणाला, ” तुम्ही काय पाळत ठेऊन असता का…? राजाराम म्हणाला तसं नाही हो आमचं कामच आहे संस्थेत सगळीकडे लक्ष ठेवणे त्यासाठीच तर पगार घेतो ना आम्ही… तसा उत्तम त्रासाने उत्तरला, हो पण जे सत्य असेल तेच सांगत चला सर्वांना नाहीतर उगाच अर्थाचा अनर्थ करू नका… छे छे. अस कसं आपलं कस आहे केलं तर केलं नाहीतर तेल लावत गेलं… राजारामच हे एक पेटर्न वाक्य होत तो नेहमी ते उच्चारायचा, आणि हो उत्तम सर कसं आहे तुम्ही इथे जरा नवीन आहात त्यामुळे गावात वावरताना थोडी सावधगिरी बाळगा नाहीतर मग रंगाचा बेरंग व्हायचा… कसं…? नाहीतरी इथे रंगदार खुप आहेत… कसं केलं तर केलं नाहीतर तेल लावत गेलं… अस बोलून राजाराम निघून सुद्धा गेला पण उत्तम मात्र तिथेच घुटमळत राजाराम नक्की काय बोलला याचा विचार करत बसला होता… एवढ्यात शाळेच्या दुसर्या पिरियड ची घंटा वाजली अन उत्तम भानावर आला…

स्टाफ ऑफिस मध्ये उत्तम तोच विचार करत बसला होता एवढ्यात अस्मिता मॅडम आत आल्या… अरे उत्तम सर तुम्ही…? मला वाटलं तुमचा पिरियड असेल आता… म्हणून तुमच्या वर्गात डोकावून सुद्धा आले मी…, उत्तम गांगरला आणि म्हणाला, मला, मला कशाला शोधत होतात…? अस्मिता उत्तरली, शोधत नाही ओ नुसती आहेत का बघत होती. आणि हो ते जाऊदे अहो मला किनई नवीन चाल या कवितेवर सुचलीय बघा बघू जमत का… अन ती तिथे गायला सुरुवातच झाली… उत्तम म्हणाला, अहो छान आहे चाल. पण तुम्ही खूपच बिनधास्त आहात… तशी अस्मिता म्हणाली, “नाही ओ तसं नाही पण तुम्ही इथे आल्यावर मला गायनाची आवड असणारी कंपनी भेटली ना म्हणून आणि खरं सांगू का मला गायनाची खुप आवड आहे आणि गाणार्या माणसाची पण…? आता जरा तिचा आवाज बदलत गेला अस उत्तमला वाटलं आणि उत्तम म्हणाला हो हो ठीक आहे… आणि एकामागोमाग एक एक शिक्षक स्टाफ ऑफिस मध्ये येत जात होते… उत्तमला आताचा ऑफ पिरियड असल्याने उत्तम पुस्तक वाचत पुढच्या तासाची तयारी करत होता एवढ्यात अस्मिता देशपांडे सरांना म्हणाली, सर तुम्ही जरा माझा आताचा पिरियड घ्या ना… मला जरा डोकं दुखतंय… तसे देशपांडे सर लगेच तयार झाले… तसे अस्मिता मॅडमला कुणी नकार देत नव्हता त्यामागची कहाणी वेगळीच होती ती भविष्यात समजेलच…

आता पुन्हा एकदा अस्मिता आणि उत्तम फक्त स्टाफ ऑफिस मध्ये राहिले होते… उत्तमच्या आता लक्षात येत होते की अस्मिता जाणून बुजून त्याच्या सहवासात राहायला कारण शोधत होती… परंतु राजारामचे बोलणे उत्तमच्या चांगलेच ध्यानात होते त्यामुळे दोन हात लांब राहणे त्याने पसंद केले होते… अस्मिता मॅडम सारखी त्याला कविता, गायन आणि त्याच्या स्वतःबद्दल विचारत होती अन उत्तम जुजबी उत्तर देऊन कधी एकदा हा तास संपतोय याच्या विचारात होता…

एकदाचा तास संपला अन उत्तम आपल्या पिरियडला निघून गेला… अशारितीने उत्तमला आता नाही म्हणता एक महिना झाला होता… या कालावधीत त्याने मुख्याध्यापक सरांची चांगली मर्जी संपादन केली होती आणि विद्यार्थ्यांच्या सुद्धा आवडीचा शिक्षक म्हणून उत्तमचे नाव झाले होते… जसे प्रत्येक क्षेत्रात जळणारे असतात तसे या ही शाळेत होतेच काही जुने शिक्षक उत्तमशी खार खाऊन होते… त्यांना भीती होती की कानामागे येऊन हा तिखट होऊ नये… त्यात हिंदीचे शिक्षक मिटकरी सर आणि भूगोल शिक्षक जगदाळे सर हे जास्त काड्या करायचे काम करत होते… परंतु मुख्याध्यापक सर चांगले असल्याने त्यांची मात्रा मात्र काही चालत नव्हती… तरीही त्या दोघांची राजाराम शी फार सलगी होती आणि रात्रीच्या वेळी कधी मधी हे तिघे एकत्र दारू प्यायला एकत्र यायचेच आणि मग तिघांच्या गोष्टी रंगात यायच्या… राजारामला फुकट दारू भेटत असल्याने तो या दोघांची सांगतील ती कामे करायचा… शाळेच्या गॅदरिंगला तर या तिघांच त्रिकुट फारच फॉर्मात असायच…

भाड्याचे घर | भाग २५

अपर्णा ने गुलाब सरबत नरेंद्रला प्यायला दिल किंबहुना ते स्वतःच्या हाताने त्याला पाजलं... त्या सरबतच्या अप्रतिम चवीने नरेंद्रला वेगळीच अनुभूती मिळाली... नरेंद्र ने अपर्णाला साद दिली अन म्हणाला, “अपर्णा मला तू आज अगदी अप्सरेपेक्षा कमी भासत नाही आहेस... राहून राहून अस...

भाड्याचे घर | भाग २४

उत्तमच्या आईने रंगरावकडे जात माणसांना सांगितलं की नेसवा याला साडी आणि बांगड्या घाला याला... याची मर्दानगी आज संपवून टाका... पुन्हा कुठल्या बाईला विनाकारण त्रास देता कामा नये... रंगराव पुरता घाबरला आणि नको नकों करत गयावया करू लागला... आता त्या माणसानी जबरदस्ती...

भाड्याचे घर | भाग २३

उत्तम– रंगराव हे बघा मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे... मला जाऊ द्या रंगराव–अरे जाशील रे पण माझ्या बहिणीला नासवून माझ्याच घरात राहून वर पळून जाऊन माझ्याशीच उलट बोलत आहेस …(रंगराव जणू कुरापत काढण्याच्या मूड मध्ये होता कारण त्याचे हक्काचे साधन गेले होते) उत्तम– हे...

भाड्याचे घर | भाग २२

रंगराव आपला रांगडेपणा दाखवत होता आणि उत्तमची आईची पुच्ची फाडत होता... ती ओरडत होती नको ना नको ना हळू करा... रंगराव आता मस्तीत झवत होता... ती सुद्धा पूर्ण शरीर हलवत होती... दोन रांगड्या जीवांचा संगम एकदम रंगात आला होता... तिची खाली लोम्बणारी थान अगदी मनसोक्त दाबत आणि...

भाड्याचे घर | भाग २१

उत्तमला काही समजलं नाही ती पुन्हा काय अस विचारू लागली. तसा रंगराव म्हणाला, अहो बाई सकाळपासून माझे पाय दुखतायत आज तर गडी पण आला नाही... तशी उत्तमची आई वरमली, ती म्हणाली, अहो हवं तर मी दाबून देते पण माझ्या मुलाचा पिच्छा सोडा एकदा. रंगराव खुश झाला आणि म्हणाला, वा वा हे...

भाड्याचे घर | भाग २०

उत्तमची आई भरपूर चिडली होती... असले धंदे करतेस इथे येऊन तरी मी म्हणते माझा उत्तम हल्ली असा उदास का असतो... ही सटवी नशिबात पडली ना... काय तर मेली साधी दिसत होती आणि आता त्या टग्या पोरांना आपली गांड दाखवते... गीतांजलीला आता मेल्याहून मेल्यासारखं झालं... उत्तम ची आई एवढं...

भाड्याचे घर | भाग १९

एके दिवशी मुख्याध्यापक सरांनी उत्तम आणि अस्मिता या दोघाना आपल्या केबिन मध्ये बोलावून चांगलीच कानउघडणी केली. ” हे पहा ही शाळा म्हणजे बाजार नाही हे एक ज्ञान मंदिर आहे आणि इथेही सर्रास तुम्ही लोकांच्या नजरेत येण्यासारखं वागता. मी हे खपवून घेणार नाही. उत्तम तुला मी किती...

भाड्याचे घर | भाग १८

गीतांजली लाजत हो म्हणाली, तसा अर्णव खुश झाला आणि त्याच धुंदीत त्याने तिचा परकर काढला... गीतांजली अर्णव समोर ब्रा आणि निकर वर होती... ते रूप पाहून अर्णव बेधुंद होऊन तिच्यावर तुटून पडला अगदी मनसोक्त तिच्या शरीराशी लगट, झुंबड करत होता... गीतांजली आऔच, आआःह, आई ग, इश्श...

भाड्याचे घर | भाग १७

नरेंद्र अपर्णाच्या आयुष्यात आल्यापासून अपर्णा तशी खुश होती... दुर्लभचा पाठीमागचा ससेमिरा टाळण्यासाठी तिने चक्क नरेंद्रला सांगितले होते की दुर्लभ नावाचा मुलगा तिला नेहमी त्रास देतो आणि म्हणून नरेंद्र ने तर आपली पोर कामाला लावून दुर्लभला व्यवस्थित सज्जड दम दिला होता......

भाड्याचे घर | भाग १६

अपर्णाला खूप वेगळा अनुभव येत होता ती लाजली अन डोळे मिटून घेतले. नरेंद्र ने अलगद तिच्या कपाळाचे चुंबन घेतले... हा सहवास अपर्णाला सुखावत होता अगदी तिला हवाहवासा होता... मजबुरीने केलेला बटबटीत सहवास नव्हता त्यामुळे अपर्णा खुप उल्हासित झाली होती... अगदी तरलतेने नरेंद्र ने...

भाड्याचे घर | भाग १५

आता देखील उत्तम काहीच न बोलता शाळेत निघून गेला... इकडे गीतांजली आणि अपर्णा ची अवस्था केविलवाणी झाली... आपण उगाच त्या फार्महाऊस वर गेलो अस त्यांना वाटत होतं... दोघीही आता खूप टेन्शन मध्ये होत्या अशातच आता तर त्या रंगराव, दुर्लभ आणि अर्णव या तिघांच्या कचाट्यात सापडल्या...

भाड्याचे घर | भाग १४

इकडे दुर्लभ ऐन रंगात आला होता त्याने सुद्धा गीतांजली ची ब्रा काढली होती अन तो पहिल्यांदा तिचे स्तन चोखत होता. अगदी मनसोक्त तिचे निप्पल आणि बोण्ड चोखत होता... गीतांजली सुद्धा विव्हळत आचके देत होती... मध्येच दुर्लभ तिचे मनुका चावत होता तेव्हा गीतांजली तर उसळून आऊच आआहहह...

भाड्याचे घर | भाग १३

इकडे आज नेमका उत्तम दुपारीच घरी आला होता... घरी येऊन पाहतो तर काय... दरवाजा बंद होता. त्याला समजायला मार्ग नव्हता नक्की या कुठे गेल्या असाव्यात... म्हणून त्याने तर्क लावला आणि त्याने विचार केला की, रंगरावच्या घरी तर नसाव्यात म्हणून तो रंगरावच्या घरी मुद्दाम कारण काढून...

भाड्याचे घर | भाग १२

आता दुर्लभ उठला अन त्याने आंघोळीचा शाम्पू काढला अन अपर्णाच्या अंगाला अन स्वताला देखील लावला अन चोळून भरपूर फेस काढला आणि तशा अवस्थेत तो अपर्णाला चिपकत तिच्या शरीराचा चोळामोळा करत होता अगदी पुन्हा त्याने तिचे शरीर कुस्करले होते अन पाण्याने संपूर्ण फेस जाईपर्यंत तो तिला...

भाड्याचे घर | भाग ११

अपर्णा आता धर्मसंकटात सापडली होती... काय करावं काय नको याचा विचार करता तिला उत्तम आणि वहिनी आणि पुढची बरबादी दिसत होती... अन तिने दुर्लभला नकळत हो म्हटलं... तसा दुर्लभ खुश झाला अन म्हणाला, अपर्णा तू चांगला निर्णय घेतलास आता तू अजिबात घाबरू नकोस चल तुला व्यवस्थित...

भाड्याचे घर | भाग १०

रंगराव ने उभ्या आयुष्यात अशी पाहिली नव्हती... तशाही परिस्थितीत गीतांजली आपले शरीर झाकण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती... रंगराव पुन्हा एकदा तिच्या शरीराला सर्व ठिकाणी कुरवाळत होता... अन मन भरून मिठीत घेत होता... गीतांजली लज्जेने गलीत गात्र झाली होती... रंगराव ने आता...

भाड्याचे घर | भाग ९

रंगराव आता एक एक फासे टाकत होता... पण तुम्ही घाबरू नका मी काही एवढा वाईट नाही... अहो त्यांनी चक्क माझ्या बहिणीशी…शी... तशी गीतांजलीने तोंडावर हात घेत खाली मान घातली... ”पण त्यांची नोकरी आहे संसार आहे म्हणून मी गप्प राहिलो... तुम्हाला माहित आहे का माझ्या नावावर...

भाड्याचे घर | भाग ८

दुसर्या दिवशी सकाळी उत्तमची भेट राजाराम शी झाली परंतु उत्तमला राजारामच्या चेहर्यावर तेज दिसले नाही... उत्तमने राजारामला विचारलं पण राजाराम वेळ मारून नेत होता... उत्तम अजून अस्मितापासून दूर राहत होता... राजाराम एकटा सापडल्यावर अस्मिता मॅडम ने त्याला गाठलं आणि कामाची...

भाड्याचे घर | भाग ७

अस्मिता चक्रावली हा नक्की काय करतोय तिच्या लक्षात येईना पण ती आता फक्त मादी होती आणि राजाराम नर होता त्यामुळे प्रोफेशन विसरून राजाराम जस सांगेल तशी ती वागत होती ती निमूटपणे बेडवर गेली अन राजाराम ने तिला विशिष्ट पोज मध्ये बसवून तिचे दोन्ही हात ओढणीने बेडला बांधले... अन...

भाड्याचे घर | भाग ६

सकाळी उत्तम कामावर जायला निघाला तेव्हा गीतांजली धड त्याच्याशी बोलली नाही तसा उत्तम तिला म्हणाला, अरे बाबा सॉरी ना आता... पुन्हा नाही होणार अस... आता कान पकडू का... तशी गीतांजली म्हणाली, काही नको जा कामावर... अजून तिचा मूड बदलला नाही हे पाहून उत्तम गपचूप कामावर आला......

भाड्याचे घर | भाग ५

त्तमने थोडी चव घेतली तर त्याला तुरट लागल्यामुळे ठसका लागला... तसा उत्तम नको म्हणाला... राजाराम हसला, म्हणाला अहो सर पहिल्या वेळी असच असत हळू हळू आवडायला लागेल... आणि सगळ्याच बाबतीत असच असत सुरुवातीला नको नको मग कस हवं हवं... मग अस्मिता मॅडम का असेना आणि जरा त्याचा...

भाड्याचे घर | भाग ४

अस्मिता म्हणाली उत्तम सर आता ही दौलत तुमचीच हवी तशी लुटा... आणि तिने उरलेली परकर, ब्रा आणि चड्डी सुद्धा काढली... आणि उत्तमने सुद्धा वेळ न दवडता त्याचा लंड बाहेर काढला अन अस्मिताला खाली झोपवलं... अस्मिताचे दोन्ही पाय फाकवुन उत्तम तिच्या योनीवर लंड घासू लागला तशी...

भाड्याचे घर | भाग ३

तसा राजाराम स्थानिक आणि रंगरावाचा मर्जीतील असल्याने कुणी त्याच्या वार्तेला जात नसे... रंगराव ची दोन्ही मुलंही बारावी पर्यन्त याच संस्थेत शिकली होती... त्यांनी या प्रशालेत असताना जो काही धुडगूस घातला होता किंवा कांड केली होती त्याचा एक वेगळाच इतिहास होता... त्यावेळीही...

भाड्याचे घर

ही गोष्ट आहे एका परगावात नोकरीसाठी स्थायिक झालेल्या कुटुंबाची... एक मध्यमवर्गीय कुटुंब... नुकताच लग्न झालेला उत्तम अन त्याच वर्षी त्याला शिक्षकाची नोकरी देखील लागली होती... परंतु नोकरी खुप दूर असलेल्या गावी होती... उत्तम आपल्या पत्नीला म्हणजेच गीतांजलीला म्हणाला, गीतू...

error: नका ना दाजी असं छळू!!