ब्युटी पार्लर | भाग २

आता यांच्या आजारपणात हॉस्पिटलपासून आठ दिवस वाया गेले होते.. आठ दिवसानंतर आज दुकानात आले होते.. दुपारपर्यंत तर अंकिता आणि मी साफसफाई करत होतो.. दुपारी थोडं खुर्चीवर बसले आणि सारखा विचार करू लागले, कसं होणार आता..? यांची कमाई आता बंद होणार.. सगळं मला पाहावं लागणार.. साठवलेले पैसे तर यांच्या आजारपणात संपले आणि वर कर्ज होऊन बसले.. मुलीच्या शिक्षणाचा खर्च.. सगळं मॅनेज कसं करायचं.. याच विचारात असताना अंकिता म्हणाली.. मॅडम टेन्शन घेतलं का..? अहो घाबरू नका आपण दोघी मिळून दुकानाचा धंदा वाढवूया.. खूप कष्ट घेऊन भरपूर पैसे मिळवूया.. मी आहे सोबत तुमच्या.. मी तिच्याकडे पाहतच राहिले.. एक शब्द न बोलता मी तिचा हात हातात घेऊन आभार मानले.. आणि पुन्हा डोळे मिटले..

थोडावेळ तशीच पडून मी अंकिताला म्हणाले आज जरा लवकरच पार्लर बंद करू.. मला देखील थकायला झालंय, उद्या सकाळी ये लवकर, अस म्हणून आम्ही पार्लर बंद केलं आणि मी घरी आले.. मस्तपैकी अंगावर पाणी घेतल आणि फ्रेश झाले, थोडा क्षीण गेला आणि मिस्टरांच्या पाशी आले.. “अहो काय म्हणताय वेळ जातोय की नाही..? आणि राधाला सगळं सांगून ठेवलंय हा सगळ वेळेवर द्यायला.., ” मिस्टर माझा हात हातात घेऊन म्हणाले अग किती धावपळ करतेस तू आणि मी घेईन माझ्या हाताने, मी काही अपंग झालो नाही थोडा आराम करायला सांगितलं एवढंच… एक महिन्यात पळायला लागेन बघ… नाही हा अगदी चांगला आराम करायचा.” मी थोडी रागातच म्हणाले, ” पूर्ण पथ्य पाळून चांगलं बरं व्हायचं आणि व्यायाम म्हणजे फक्त चालायला सांगितलं आहे डॉक्टरनी, ” अहो तुम्ही काय कमी कष्ट केले आहेत का आतापर्यंत.. आता तुम्ही आजारी असाल तर आमची पण जबाबदारी आहेच ना.. “अग आपण पार्लर उघडलं नसत तर आज कशाचा आधार असता याचा विचार करून मी चक्रावतो.. तू माझ्या साथीला नसतीस तर काय झालं असत ग..? ” अहो काय हे.? नवरा बायकोच नातच अस असत ना दोघांनी एकमेकांना जन्मभर साथ द्यायची असते ना.. चला आता जास्त विचार नको करू ती फळ खाऊन घ्या आधी थोडी.. सफरचंद कापता कापता मी म्हणाले.. “अहो आमच्या पार्लर मध्ये मुलगी आहे ना तिच्या ओळखीत एकाने आम्हाला ऍडव्हान्स पैसे दिले आहेत त्यांचं म्हणणं आहे की शहरातील समारंभाच्या ऑर्डर आपण त्यांना पूर्ण करून द्यायच्या.. चक्क एक लाख दिलेत त्यांनी. आणि ऑपरेशनला लागणार म्हणून मी नाही म्हणू शकले नाही.. मिस्टरांचा हात हातात घेऊन मी म्हणाले, ” अहो माझं चुकलं नाही ना काही. ” अग नाही ग.. तू प्रसंगानुरूप वागलीस. आणि काही फुकट घेतलं नाही आहेस.. धंदा असाच तर असतो. त्यांनी ऍडव्हान्स दिलेत ते ऑर्डर पूर्ण करून तू देशील.. आणि सुमेधा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.. तू जे करशील ते आपल्या कुटुंबासाठीच करशील.. आणि यांनी माझ्या हाताचे चुंबन घेतले.. मी शहारले आणि बाजूला झाले.. ” अहो काय करताय राधा आहे घरात” मिस्टर हसले आणि म्हणाले मग बाहेर जाऊया का..? आता जास्त लाडात नका येऊ या गोष्टीला आता काही दिवस बंदी आहे तुम्हाला माहित आहे ना.. तसे मिस्टर म्हणाले अग हीच तर मोठी शोकांतिका आहे ना समोर अशी लावण्यखणी आणि कमनीय बायको असून काही करता येत नाही ना… इश्श… काहीतरीच.. मी लाजेने आत गेले. आणि जेवणाची तयारी करू लागले.. खर म्हणजे मला देखील यांचा सहवास हवासा वाटत होता परंतु त्यांच्या तब्येतीला ते योग्य नव्हतं.. आणखी काही दिवस तरी ते योग्य नव्हतं.. आता यांचे पथ्य पाणी, व्यायाम हे रुटीन झालं होतं अधून मधून हे बाहेर मोकळ्या हवेत चालायला जायचे.. मी जास्त हेल्दी खायला घालायचे यांना.. तशी तब्येत सुधारली होती यांची.. आता जास्त बाहेरच्या ऑर्डर घेत नव्हते.. एके दिवशी मी अंकिताला म्हणाले की अग एखादी बाहेरची ऑर्डर तू करशील का.. तसं ती म्हणाली करेन ना, तसही आता तुमचं पाहून शिकली आहे मी मेकअप करायला.. ठीक आहे मग तसंच काही अर्जेंट असेल तर सांगेन मी.. आणि मी कामाला लागले.. जेमतेम दोन गिर्हाईक झाली होती संध्याकाळपर्यंत आणि जायची वेळ झाली..

 एवढ्यात अंकिताचा मोबाईल वाजला. अंकिता बोलायला कचरत होती.. तर मी म्हणाले अग बोल ना काही कामाचं असेल.. तशी तिने फोन उचलला आणि बोलू लागली.. थोडक्यात संभाषण तिने आटोपलं आणि म्हणाली.. ” अहो मॅडम आपल्याला नाही का ज्यांनी एक लाख ऍडव्हान्स दिले त्यांचा फोन होता.. म्हणत होते मोठी ऑर्डर आहे.. पार्टी मोठी आहे.. पैसे देखील चांगले मिळणार आहेत.. पण तिकडे तीन दिवस राहावे लागेल.. मी म्हणाले, ” दोन दिवस..? अग कसं शक्य होणार..? आमचे मिस्टरांच पथ्य पाणी वगैरे सगळं कोण बघणार..? नाही शक्य होणार.. अहो पण ही ऑर्डर जर आपण पूर्ण केली तर खूप मोठ्या आणि चांगल्या ऑर्डर आपल्याला मिळू शकतात.. आणि हवं तर आपण आणखी मदतीला घेऊन जाऊ ना हवं तर.. मी म्हणाले, ” बघू तू आता काही त्यांना सांगू नकोस मला यांच्याशी बोलावं लागेल आधी.. अस बोलून आम्ही पार्लर बंद केले आणि मी घरी आले.. फ्रेश होऊन यांच्या सोबत चहा प्यायला बसले..

मिस्टरांसाठी मात्र काढा केला होता.. चहा पिता पिता मी विषय काढला, ” अहो मी तुम्हाला म्हणाले होते ना आपल्याला बाहेरच्या ऑर्डर देणार आहेत म्हणून ज्यांनी आपल्याला ऍडव्हान्स दिलं त्यांनीच आणली आहे ऑर्डर.. पार्टी खूप मोठी आहे म्हणे आणि या ऑर्डर वर आणखी मोठ्या ऑर्डर अवलंबून आहे.. पण मी त्यांना नकार द्यायचं ठरवलं आहे कारण मला आणि अंकिताला तीन दिवस तिथे राहायला लागणार आहे.. “अग धंदा म्हटला की या गोष्टी आल्याच.. तू नाही का म्हणतेस..? अहो पण तुमच्याकडे कोण पाहणार..? नाही नको मी एका दिवसाची ऑर्डर असेल तरच करेन.. अग माझी काय चिंता करतेस मी ठणठणीत आहे अगदी आणि तसंच वाटत तुला तर आपण माझ्या बहिणीला बोलावून घेऊ मग तर झालं… ती करेल काय असेल तर तीन दिवसांचा तर प्रश्न आहे..

अशारितीने हो ना करत मी तयार झाले आणि दुसर्या दिवशी अंकिताला म्हणाले ठीक आहे त्या पार्टीला सांग आम्ही तयार आहोत कधी निघायच आहे तेवढं सांग म्हणावं.. आणि आम्ही दोघी असणार आहोत म्हणून सांग.. अंकिता देखील खुश झाली तिने लगेच सगळं फोनवर मित्राला सांगितलं आणि आमचं दोन दिवसांनी ऑर्डरला जायचं ठरलं.. मी सगळं राधाला आणि यांच्या बहिणीला समजावून सांगितलं काही समजलं नाही तर फोन करायचा म्हणून बजावलं… माझी पॅकिंग करून ठेवली आणि यांना म्हणाले अहो नक्की जाऊ ना मी..? तुम्ही काळजी घ्याल ना स्वतःची.. तसे मिस्टर म्हणाले अग लहान बाळ आहे का मी… तू निश्चिंत जा आणि या दोघी आहेतच ना इथे.. आणि हो तू कसली काळजी करू नको पूर्ण तुझ्या ऑर्डरकडे लक्ष दे. मोठी पार्टी आहे.. मोठे लोक असतील त्यांना चांगली सर्व्हिस मिळाली तर ते खुश असतात.. नाहीत बिघडतात त्यामुळे पूर्ण लक्ष तुझ्या कामाकडे ठेव.. मी हो म्हणाले पण शेवटी घराची चिंता तर असणारच होती.. दुसर्या दिवशी सकाळी मी आणि अंकिता मुंबईला जायला निघालो.. तिकीट वगैरे सगळं त्यांनीच अरेंज केलं होतं संध्याकाळी मुंबईला पोचलो अन कार्यक्रम ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणीच राहायची व्यवस्था सर्व पाहुण्यांसाठी केली असल्याने आम्हाला देखील एक रूम दिली होती.. आम्ही सर्व सामान रूम मध्ये ठेवलं आणि फ्रेश झालो.. अन मी मस्त मऊशार गादीवर पडले आणि घरी फोन लावून सर्व खुशाली घेतली आणि राधाला पुन्हा यांच्याकडे लक्ष द्यायला बजावलं.. एवढ्यात आम्हाला ज्या मित्राने ऑर्डर दिली होती त्याचा अंकिताला फोन आला.. प्रवास कसा झाला इथपासून सगळी माहिती त्याने घेतली आणि काही अडचण भासल्यास सांगायला सांगितलं.. आमचं काम खर्या अर्थाने दुसर्या दिवशी सकाळपासून चालू होणार होत.. नवर्याच्या नात्यातील बहिणी, मामी, आत्या, काकी, पाहुणे म्हणून आलेल्या मैत्रिणी या सर्वांचे मेकअप करायचे होते तसे त्या मित्राने आणखी दोन मुली मदतीला पाठवतो अस देखील म्हणाला.. एवढ्यात दरवाजाची बेल वाजली…

अंकिताला म्हटलं अग उघड दरवाजा.. तर बाहेर वेटर उभा होता. “मॅडम आपले जेवण लावले आहे चला रेस्टॉरंटमध्ये..” आम्ही म्हटलं, “आलोच आम्ही..” तसही कधी जेवून झोपायला मिळत अस झालं होतं.. आम्ही मागोमाग आवरून खाली आलो आणि जेवणाचा बुफे लावला होता त्या ठिकाणी जाऊन जेवण घेतलं.. आम्ही ज्या टेबलवर जेवण घेऊन बसलो त्याच टेबलवर काही तरुण येऊन बसले.. कदाचित नवरदेवाचे मित्र असावेत… मी जरा सावरून बसले.. त्यांची आपापसात चेष्टा मस्करी चालूच होती.. अंकिता आणि विशेष करून मला सारखे अधून मधून न्याहाळत होते.. मला तर कसेसेच झालं होतं.. अगदी अवघडल्यासारखं.. त्यातील एकाने शेवटी मोका साधून मला विचारलंच, “आपण कोण नवर्याच्या..?” तशी मी कचरत म्हणाली, “आम्ही मेकअपच्या ऑर्डरला आलो आहोत..” तसं एक सुरात ते म्हणाले.. “अरे वा मग सकाळी आम्हाला पण थोडं फेसपॅक लावून द्या की…” मी जरा चिडलेच.. “मिस्टर आम्ही लेडीज ना सर्व्हिस देतो फक्त..

ब्युटी पार्लर | भाग १५

त्याचा लंड तर आता टणाटण उड्या मारायला लागला होता.. मी ते पाहून पुढ्ची कल्पना करत होते.. तो मला भरभरून पाहत होता.. ओहहह सुमेधा एवढी कमनीयता मी कधीच पाहिली नाही.. काय फिगर आहे ग तुझी.. अन त्याने मला बेडवर झोपवलं.. मी ही अलगद त्याच्या प्रत्येक कृतीला साथ देत हरपून जात...

ब्युटी पार्लर | भाग १४

चौथा दिवस उजाडला अन पार्लर मध्ये मी आणि अंकिता दोघेही आलो.. दिवसभर मी काही जास्त अंकिताशी बोलले नाही पण आज लवकर पार्लर बंद करूया म्हणून सांगितलं.. तसही पार्लर गावात असल्याने संध्याकाळी सात वाजता बंद व्हायचंच.. आज आम्ही पार्लर लवकर बंद केलं आणि मी घरी आले.. घरी येऊन...

ब्युटी पार्लर | भाग १३

मी शरमले तसा तो म्हणाला, अहो तसं नाही ओ पण तुम्ही मला त्याच दिवशी मनात भरला होतात अन म्हणून मी ही ऑर्डर दिली.. आणि अमित कुणाला पण पटविण्यात माहिर आहे हे मला माहिती होत.. बरं अजून पुढे आहे तुम्ही वाचलं नाही.. मी पुढे वाचत होते, पुढे लिहिलं होतं, " सुमेधा सारखी स्त्री...

ब्युटी पार्लर | भाग १२

ज्या सुमेधाने नेहमी शालेय अवस्थेत टाईमपास फिल्म मधील केतकी माटेगावकर प्रमाणे आपलं वर्तन ठेवलं.. जी सुमेधा कॉलेज जीवनात मैने प्यार किया मधील भाग्यश्री प्रमाणे वावरली.. ज्या सुमेधाने संसाररुपात प्रवेश करताना विवाह मधील अमृता राव प्रमाणे चालचलन ठेवलं त्या सुमेधाची चाल...

ब्युटी पार्लर | भाग ११

एका मोठ्या कार्यक्रमात माझा सन्मान झाला होता आणि यामुळे माझ्या ब्युटी पार्लर व्यवसायाला नक्कीच उभारी मिळणार होती.. मी सन्मान घेऊन पुन्हा जाग्यावर आले.. अन विचार करू लागले, सन्मान तर आपला झाला परंतु त्यासाठी किती त्याग झेलावा लागलाय हा ही विचार डोकावत होता.. कदाचित...

ब्युटी पार्लर | भाग १०

तशी मी घाबरली त्या धिप्पाड सरदारकडे पाहून माझी बोबडी वळाली होती. दिसायला ट्रक ड्रायव्हर वाटत होता. मी खूपच घाबरले होते.. तेवढ्यात हसीना बाई म्हणाली. ए सुमेधा चल अंदर कमरे मे.. अन ती मला जबरदस्ती घेऊन गेली.. अन सरदार जीला म्हणाली, सरदारजी जरा धीरेसे, कही पहले कस्टमर से...

ब्युटी पार्लर | भाग ९

मला तर AC मध्ये घाम फुटला होता.. मी मेकअपच साहित्य बाहेर काढत होते.. तसा अमित ने माझा हात पकडला आणि म्हणाला, " मॅडम आता इथे मेकअप कसला करताय ही वेळ तर आता टपाटप ची आहे.. अन मी मनोमन शहारले.. अन जागीच स्तब्ध झाले.. अहो पण रोहित पण आहे ना इथे..? तसा अमित म्हणाला, " मॅडम...

ब्युटी पार्लर | भाग ८

मी देखील सारखी पाहत होती पण त्यांचा कुठे पत्ता नव्हता.. आम्ही आता सर्व मेकअप संपवून बाहेर पडणार एवढ्यात अमित आणि त्याची मित्र मंडळी केदार, रोहित, आणि राजेश, प्रथमेश अगदी धावपळीतच आली.. अन अमित म्हणाला अहो सुमेधा मॅडम कुठे चालला आमचा मेकअप टाकून.. मी खाली मान घालून...

ब्युटी पार्लर | भाग ७

मी हात लावताच केदार उसळला.. ओहह काय हात आहे सुमेधा मॅडम... प्लिज तुम्ही अस नका बोलत जाऊ.. मी म्हटलं.. परंतु माझ्या बोलण्यातील चीड का निघून गेली ते मलाच कळत नव्हतं.. हेच ताडून केदार धीट होत होता.. पुन्हा एकदा स्पंज फिरवताना केदार ने चक्क आपल्या जवळ मला ओढलं अन म्हणाला...

ब्युटी पार्लर | भाग ६

कुठेतरी माझ्या शालीनतेला त्याने सुरुंग लावून बाहेरख्याली पणाची सुरुवात करून दिली होती.. चटणी भाकर मध्ये सुख मानणार्या माझ्या सारखीला त्याने पिझ्झा बर्गर चवीने खायला लावला होता.. याच विचारात मी गढून गेले आणि गाढ झोपी गेले.. सकाळी अंकिता मला हलवून उठवत होती... मॅडम...

ब्युटी पार्लर | भाग ५

माझ्या नवर्यानंतर पहिल्यांदा मी कुणासमोर निर्वस्त्र होत होते.. माझ्या मनाची घालमेल होत होती.. लज्जेने तर परिसीमा गाठली होती.. त्याने माझा पायजमा बाजूला केला अन आता मी त्याच्या समोर ब्रा आणि निकर वर होती... तसा तो खूपच उसळला होता.. ओहह सुमेधा मॅडम पूर्ण जिंदगीत अस...

ब्युटी पार्लर | भाग ४

आम्हाला आता पुन्हा संध्याकाळी यांचे मेकअप पुन्हा करावे लागणार होते.. मी मुलींना सांगितलं की मी आराम करायला जाते रूम वर तुम्ही काही असेल तर पाहून घ्या.. त्यावर तिघांनी ही हो म्हणत जबाबदारी स्वीकारली.. अन मी वरती रूम वर येऊन थोडी बेडवर पहुडली.. बघता बघता कधी संध्याकाळ...

ब्युटी पार्लर | भाग ३

तसं तो म्हणाला.. " अहो त्यात काय मुंबईत तर हे कॉमन आहे.. आणि फक्त मेकअप तर करायचा आहे आणि तसही अशावेळी जास्त रेट लावायचा.. त्याने कमाई पण जास्त होते.. कसं..? असे म्हणून ते हसायला लागले.. मी वैतागून म्हणाले.. " प्लिज तुम्ही आता शांत राहता का नाहीतर आम्हीच जातो दुसर्या...

ब्युटी पार्लर

नमस्कार मंडळी, मी एका खेडेगावात राहणारी मुलगी. माझ्या अंगी तशा नृत्य, गायन, मेहंदी काढणे, मेकअप करणे अशा नानाविध कला उपजतच होत्या. दिसायला फार आकर्षक असल्याने खूप प्रपोजल यायची परंतु मी कधी कुणाला दाद दिली नव्हती कारण माझ्या आईने मरताना एक अट घातली होती पोरी लग्नाआधी...

error: नका ना दाजी असं छळू!!