नंदा काकी |भाग ३

कसाबसा जिभेला चटका बसत असतानाही तो चहा मी घटाघटा पिऊन टाकला. ती मात्र सावकाशपणे बशीत चहा ओतून त्यावर फुंकर मारत पीत होती. फुंकर मारताना होणारी तिची ओठांची हालचाल पाहून, आपल्या लवड्याला तिचे ओठ असेच टेकले तर ….अशी कल्पना मनात आली आणि लवडा पुन्हा उसळ्या मारू लागला. मी गडबडीने चहा संपवला व कपबशी बाजूला ठेवली. खरे तर आता उठून जाणे श्रेयस्कर होते पण मला तिच्यासमोर उठणे अवघड वाटत होते. कारण, माझ्या प्यांटमधला बांबू किती ताठला आहे हे तिच्या लगेच ध्यानी आले असते. शर्ट तुम्ही प्यांटच्या आत इन केला कि असा प्रॉब्लेम होतोच! काही वेळाने तिचा चहा संपला व दोन्ही कपबश्या घेऊन ती उठली. ” कसा वाटला… आमच्या घरचा बिनदुधाचा चहा?” तिने आत जाता जाता विचारले. मी फक्त हसून मान डोलावली. तोंड उघडल्यावर भलतेच काही तरी बाहेर पडेल या भीतीने! ती कुल्ले मटकावत आत गेली. तिच्या डौलदार चालीने आता लवडा पिसाटून गेला. मी झटकन उठलो व पळतच घरी आलो आणि तडक बाथरूम गाठले. हस्तमैथुन हे किती मोठे वरदान आहे हे अशावेळी मनाला पटून जाते पण बघायचं कसं? थोडा विचार केला व पावलांचा फारसा आवाज न करता मी पुढे निघालो व काही अंतर कापल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला खाली उतरलो व त्या आवाजाच्या दिशेने निधालो. जपून पाय टाकत मी पुढे आलो. बागेचे कुं पण लागले. त्या कुंपणाला लागून पेरू व डाळींब होते. त्या झाडांच्या पुढे काही अंतरावर मला पुढचे चित्र दिसले…झाडांची पाने व फांद्या आडव्या येत असल्याने क्लियर काही दिसत नव्हते पण जवळपास उतारवयाला लागलेला एक म्हातारा व त्याच्याच वयाची बाई यांची झटापट चालली होती. म्हातारा बहुतेक बागेचा रखवालदार किंवा मालक असेल व ती बाई तर ओळखीची होती. ओळखीची म्हणजे रोजगारावर काम करणारी होती. आमच्याही शेतात ती अनेकदा काम करायला आलेली मी पाहिलं होतं. ती खाली झोपली होती. म्हातारा तिच्यावर होता. तिचे पाय गुडघ्यात वाकून पोटाशी आले होते. अंगावरील लुगडे कमरेच्या वर होते. तिच्या काळ्या पण जाड पायंचा विळखा म्हातार्याच्या ढुंगणावर होता. म्हातारा सगळा जोर लावून आपली कंबर हलवत होता. बराच वेळ झटापट करून अखेर म्हातारा गळाला. पाणी सुटले तसा बाजूला कलंडला. म्हातारा बाजूला होताच ती बाई चटकन उठली. आपले लुगडे सावले. तोवर म्हातारा जरा हुशार झाला होता. त्याने उठून उभा राहून आपल्या धोतराला कंबरेभोवती गुंडाळले व बाजूलाच पडलेला सदरा उचलून त्यातील काही पैसे काढले व म्हातारीच्या हातात कोंबले. म्हातारीने ते घेतले व चटचट पाय उचलत ती गावच्या दिशेने निघाली. रिकामा झालेला म्हातारा शिट्टी वाजवत बागेतून पुढे गेला. त्या बाईचा किंवा म्हातार्याचा पाठलाग करण्याची माझी इच्छा नव्हती. ते निघून गेल्यावर मी रस्ता धरला. म्हातारीला बघून मी काही चेकाळ्लो वगैरे नाही किंवा तिला पकडून झवायची मला इच्छाही झाली नाही पण…पण… त्या हुंकारांनी व त्या झवाझवीने माझी वासना मात्र उफाळली होती. मनात नंदाचे विचार आणखीन बळावले होते. तिच्या आठवणीने मी एकप्रकारे पेटून उठलो. झपझप पाय टाकत मी गावात कधी आलो ते समजलेच नाही. यावेळी पूर्ण अंधार पडला होता. घड्याळ पाहिलं तर त्यात साडेसात वाजून गेले होते. घरातील सगळे वाट बघत असतील म्हणून मी घराच्या दिशेने वेगाने निघालो. वाटेत नंदाचे घर लागलेच …मी चोर नजरेने पाहिले…ती दारात नव्हती. थोडे वाईट वाटले. गेले दोन दिवस तिची एकप्रकारे सवय झाली होती… त्यामुळे थोडे वैषम्य वाटून गेले. घरी गेलो. अपेक्षेनुसार सर्व माझीच वाट बघत होते. शेतात किंवा विहिरीकडे गेलो होतो असे सांगण्यात काही अर्थ नव्हता. होतो गावात असे म्हणून वेळ मारून नेली. चहापाणी करून परत घरातून बाहेर पडलो. मुद्दाम हळूहळू चालत नंदाच्या घरासमोरून निघालो. यावेळी तरी ती असेल अशी अपेक्षा होती आणि …” आज बारा चुकवून गेलास?” तिचा आवाज कानी पडला. अपेक्षित असले तरी अनपेक्षित असेच होते! मी जरा दचकलो आणि वळलो. ती दारात उभी होती. काही ना बोलता मी तिच्याकडे गेलो व दाराच्या बाहेर उभा राहिलो. ” नाही म्हटलं, आज बरा चुकवून घरी गेलास! आला नाहीस, कालच्यासारखा …. बिनदुधाचा चहा प्यायला!” डोळे मिचकावत व शब्दांवर जोर देत ती बोलत होती. त्या ठसक्यातील बोलण्याने व तिच्या दर्शनाने मांड्यंत खळबळ माजात होतीच. ” नाही, आज जरा घरी जायला उशीर झाला. आत्ताच घरी आलो चहा घेतला व जरा बाहेर फिरून यावं म्हणून बाहेर पडलो!” मी उत्तर दिले. ” खोटं! ” बोलण्यात तोच ठसका. ” मला नाही दिसलास ते? मी इथेच होती कि…!” ती म्हणाली. ” नाही, मी मघाशी पाहिलं. पण तुम्ही दिसला नाहीत.” मी अभावितपणे बोलून गेलो. तशी ती हसली. ‘ हात तिच्या मायला! कशाला आपण बोललो? आता ती जास्तच चेकाळेल!’ मी मनात म्हटलं. ” आता चहा घेतला आहे तर मग… चहा राहू दे. आज जेवायला ये.” तिच्या बोलण्यातून काही धागा लागतोय का हे मी बघत होतो पण ती सापडत नव्हती. ” जेवायला नाही जमणार. बसायला येईन कि …तुमच्यात…!” शेवटच्या शब्दात ‘ तुमच्या ‘ हे स्पष्ट उच्चारून ‘त ‘चा उच्चार मी अस्पष्ट केला. याचा अर्थ ती समजून गेली. कारण ती जरा हसली व आत वळली. ‘ वळताना तिने मला नजरेने आत यायचा इशारा केला का?’ हा प्रशन मला पडला. काही क्षण गेले.’ वळून आंत जाताना तिच्या डोळ्यांच्या पापण्या फडफडल्या होत्या पण याचा नेमका अर्थ काय? जाऊ दे अर्थ, घरात जाऊन बघू तरी ‘ असा विचार करून मी आत शिरलो. मी घरात येईन किंवा नाही याबद्दल नंदा देखील थोडी साशंक होती. ती यावेळी किचनमध्ये काहीतरी खुडबुड करत होती. मी तडक किचनमध्ये गेलो दाराच्या चौकटीला टेकून उभा राहिलो. ती किचनच्या कट्ट्याला टेकून पाठमोरी उभी होती. माझी वखवखलेली नजर तिच्या पार्श्वभागावर होती. ‘ निर्वस्त्र असे तिचे नितंब कसे दिसत असेल?’ असा विचार मनात डोकावला व खाली जरा हालचाल झाली. प्यांटमध्ये लवडा चुळबुळ करत होता पण आज लपवाछपवी करायची नाही असेच मी ठरवले होते. त्यामुळे लवडा उठू दे, तिला दिसू दे पण आपण आता माघार घ्यायची नाही हा माझा निर्धार बनला होता. तिचे काम आपले चालूच होते. कदाचित माझी नजर तिच्या पाठमोर्या देहावर फिरत आहे याची तिला जाणीव असावी. बायकांना काय आणि पुरूषांना काय… कोणी आपल्याकडे रोखून बघत आहे हे सहज समजते म्हणा! नंदाचे देखील तेच झाले. किंबहूना मी तिला बगःवे अशीही तिची अपेक्षा असावी! काही क्षण गेले. ती म्हणाली, ” मी जेवण करते तोवर बाहेर बसून टीव्ही बघणार असलास तर बघ!” असे काही ती सुचवेल याची मला अपेक्षा अजिबात नव्हती. त्यामुळे मी आधी जरा गोंधळलो. म्हणजे मला पटकन असे उत्तर सुचलेच नाही. ” मी काय म्हणते? कधी कधी माणसान बोलण्याक्डेही लक्ष द्यावं म्हणलं!” बाकी काही का असेना नंदा बोलण्यात मस्त चाप्टर होती. मी आता जरा सावरलो होतो. ” एकटाच टीव्ही बघत काय हलवू?” बोलताना ‘ काय ‘ हा शब्द मी जरा अस्पष्टसा उच्चारला. मला आता तिची प्रतिक्रिया आजमवायची होती. माझे शब्द कानी पडताच ती जरा चमकली. भाकरीचे पीठ मळत ती कट्ट्याजवळ उभी होती. पीठ मिळण्याची तिची हालचाल बंद झाली. काहीच क्षण गेले व मागे वळून तिने बघितले. चर्येवर अविश्वास व खट्याळ हास्याचे संमिश्र भाव होते. ” मग लग्न करून टाक! म्हणजे एकट्याने हलवत बसायला नको …पाय!” शेवटचा शब्द तिने किंचित पॉज घेऊन उच्चारला. बस्स! मला इतकेच पाहिजे होते. नंदा कुठपर्यंत साथ देईल याची मला आधी शंकाच होती पण तिच्या या उत्तरावरून मी समजून चुकलो कि, नंदही आता उत्सुक झाली आहे. या खेळाचा शेवट आता अंथरूणात होणार हे नक्कीच! पुढाकार कोणी घ्यायचा हाच एक मोठा प्रॉब्लेम होता. अखेर मी मनाशी निर्णय घेतला.

नंदा काकी |भाग ५

काही अंतर चालून गेल्यावर नंदाचे घर आले. तिथे घराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर संडास बांधलेले होते. संडास व घर यांच्यामध्ये काही फुटांचे अंतर होते. संडासात जायचं असेल तर किचनमध्ये एक दरवाजा बनवला होता. त्या दारातून संडासात जायची वाट जात होती. तो दरवाजा देखील...

नंदा काकी |भाग ४

‘ स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ‘ हि म्हण मला आठवली. आता मलाच पुढाकार घेणे भाग होते. हातावरील घड्याळात पाहिलं, आठ – साडे आठ वाजून गेले होते. काही वेळातच तिच्या घरातील मेंबर येऊन टपकण्याची वेळ झाली होती. अशा स्थितीत हाती आलेली संधी सोडण्यात काही अर्ह नव्हता....

नंदा काकी |भाग २

चहाच्या वेळेस घराकडे पावले वळली. आमच्या घराच्या अलीकडेच काही अंतरावर नंदाचे घर लागत होते. घराच्या दाराज्याला उंबरठा होता. त्यावरच ती बसलेली होती. लांबूनच तिला पाहून मान खाली घालून मी निघालो. मनात म्हटले, ‘ हि बया काय हात लावून द्यायची नाही. तशी पण गावची पोरे व...

नंदा काकी

साधारण मी ८-९ वर्षांचा असेन तेव्हा नंदिनी उर्फ नंदा लग्न होऊन आमच्या घरी आली. तसे पाहिलं तर ती काही माझी सख्ख्या चुलत्याची बायको नाही तर चुलत चुलत्याची! पण सख्खी किंवा चुलत कशी का असेना चुलती तर होती! लग्नाच्या वेळी तिचे वय असेल १८-१९च्या आसपास. तसं पाहीलं तर माझा...

error: नका ना दाजी असं छळू!!